आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Richest Jose Mujica Poorest President In The World

नोकरचाकरांबाबत ओबामा सर्वात श्रीमंत, जोस मुजीका सर्वात गरीब राष्‍ट्राध्‍यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महासत्ता अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामांच्या नोकरचाकर व लवाजमावर अब्जावधी रुपये खर्च केली जातात. राहण्‍यासाठी दंतकथेतील परिकल्पनेप्रमाणे ओबामांचे घर, सर्व सुविधांनी युक्त असे एअरफोर्स वन, जगातील सर्वात सुरक्षित असलेले कार आणि पाच अंकी डॉलरचा पगार असं सर्व काही महासत्तेच्या अध्‍यक्षांकडे आहे. एकंदरीत त्यांचे राहणीमान एका राजाप्रमाणेच आहे. मात्र सर्व राष्‍ट्राध्‍यक्षांना ओबामासारखी सुविधा नाही.

याचे उदाहरण म्हणजे उरुग्वेचे अध्‍यक्ष जोस मुजीका होय. आपल्या देशात सर्वात लोकप्रिय असणा-या जोस यांची जीवनशैली खूप साधी आहे. त्यांच्याकडे राहण्‍यासाठी मोठे घर आहे. पण हवाई प्रवासासाठी स्वत:चे विमान नाही. divyamarathi.com तुम्हाला जगातील सर्वात शक्ति‍शाली आणि श्रीमंत देशाचे अध्‍यक्ष बराक ओबामांपेक्षा कसे वेगळे आहेत जोस मुजीका.

पुढील स्लाइड्सवर पाहा- राजा ओबामा, गरीब असे मुजीका