आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Sending 200 More US Troops To Iraq, Divya Marathi

विमानतळ, दूतावासाच्या सुरक्षेसाठी अमेरिका इराकमध्‍ये पाठवणार आणखी 200 सैनिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिका लवकरच इराकमधील आपल्या दूतावास आणि एअरपोर्टच्या सुरक्षेकरिता आणखी 200 सैनिक पाठवणार आहे. दहशवाद्यांच्या हल्ल्यापासून बगदादमधील अमेरिकन दुतावास आणि बगदाद इंटरनॅशनल एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी सैन्य पाठवण्‍यात येत आहे, असे सोमवारी ( ता. 30) राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. हे सैन्य इराकमध्‍ये वेगवेगळ्या मिशनवर काम करतील. यापूर्वीही अमेरिकेने 275 सैन्याची टीम पाठवली आहे.
अमेरिकेने इराकमध्‍ये चालू असलेल्या दहशतवाद्यांची हिंसा थांबवण्‍यासाठी आपले सैन्य पाठवण्‍यास नकार दिला होता. तेथील स्थिती पूर्वपदावर आणण्‍यासाठी प्लॅन तयार आहे. हिंसा संपेपर्यंत सैन्य इराकमधेच राहिल असे, अमेरिकेने सांगितले आहे.
पुढे वाचा इराकमधील सद्य:स्थिती....