मोदी पंतप्रधान झाल्यापासून परराष्ट्र धोरणावर खूप चर्चा होत आहे. पंतप्रधानांचा भूतान ते आताचा जी-20 राष्ट्राच्या परिषदेतील सहभागाचे थेट प्रेक्षपण वृत्तवाहिन्यांनी दाखवले.
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले. ते ओबामा यांनी स्वीकारले आहे. ते पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत जे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे असतील. या घटनेस खूप महत्त्व आहे. याने भारत-अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यादिशेने भारताने पाऊले टाकल्याचे काही कृतींवरुन दिसत आहे. जसे की मोठ्या प्रमाणावर अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे खरेदी केले जात आहेत. तुम्हाला divyamarathi.com आतापर्यंत भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाच्या नेत्याने उपस्थिती लावली आहे ते सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले परदेशातील नेते....