आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Odd Weird Strange Pictures Around The Old And New World

ही आहेत जगातील 10 चमत्कारी छायाचित्रे, पाहुन व्हाल आवाक्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ली काही नवी-जुनी छायाचित्रे खूप चर्चेत आहेत. यात माणूस आणि प्राण्‍यांची चित्र-विचित्र रूप पाहावयास मिळते. इंटरनेटच्या युगात ती छायाचित्रे करोडो लोकांपर्यंत पोहोचली आहेत. येथे अशीच काही छायाचित्रे आहेत, ज्यांना प्रथम पाहणारा आश्‍चर्यचकित होऊ शकतो.
येथे दिसत असलेले छायाचित्र आहे रोममधील कॅटाकॉम्बसची. ते 17 व्या शतकातील शहीद झालेल्या 12 संतांच्या अवशेषांची राजसी वेशभूषात सजवून ठेवण्‍यात आलेली आहे. जर्मन आणि झेक सीमेवर असलेल्या चर्चमध्‍ये संतांची अवशेष ठेवण्‍यात आलेली आहेत. तुम्ही येथे अशाच काही चिवित्र छायाचित्रे पाहु शकाल.

जगातील 10 च‍ित्रविचित्र छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढे क्लिक करा.....