आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्यतेलांच्या वापरात भारत जगात अव्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "ब्रँड इंडिया' बनवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी देशात "मेड इन इंडिया’ उत्पादनास चालना देत विदेशी कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यायोग्य वातावरण तयार करावे लागेल. तरच आंतरराष्ट्रीय बाजारात आपण एक शक्ती ठरू. या पार्श्वभूमीवर आिर्थक उदारीकरणानंतर देशातील बाजारपेठतील िस्थत्यंतरे लक्षात घ्यावी लागतील. आपल्या आयात-निर्यातीमध्ये िकती वाटा िशल्लक आहे हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाची आयात
जगात आपला वाटा
1991 3.3%
2014 5%
गोडे तेल । भारतातच सर्वात जास्त वापर
{1991- 0.76%
{2014- 2%
कारण | जगात गोडतेलाची सर्वांत जास्त आयात. सर्वात जास्त वापरही भारतातच.
इलेक्ट्रॉनिक्स । कोरिया-जपान पुढे
{1991-
अगदी नगण्य होता
{2014 6.88%
कारण । बाजार खुला झाल्यानंतर कोरियन, जपानी ब्रँड वेगात लोकप्रिय झाले.

खते । निर्यात रोखणे फायद्याचे ठरले
1991- 4.1%
2014-1.54%
कारण । २००३ मधील खत धाेरणानंतर अनुदानित खतांच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला.
लोह-पोलाद । स्वदेशी उत्पादन वाढवले
{1991- 28%
{2014- 2.70%
कारण | देशात पुरेसे उत्पादन होऊ लागले. स्पांज आयर्नचे सर्वांत मोठे उत्पादक आपण आहोत.
कोळसा । मागणी कमी, उत्पादन वाढले
{1991- 5%
{2014- 3.6%
कारण । सर्वात मोठा खरेदीदार रेल्वेची मागणी कमी झाली. बहुतांश मार्गांचे िवद्युतीकरण.
... आणि निर्यात
जगात आपला वाटा
1991
0.60%
2014
4.7%
पेट्रोलियम । तेल शुद्धीकरण स्वस्त
{1991- 3%
{2014-20.2%
कारण । जगातील सर्वोत्कृष्ट तेल शुद्धीकरण आपल्या देशात आहे. आपले पेट्रोलियम प्राॅडक्टही स्वस्त.
मांस । युरोप, आखातात जास्त मागणी
{1991- 2%
{2014- 5%
कारण । जगात सर्वाधिक मांसाहाराची (गोमांस) निर्यात आपल्या देशातूनच.
चामडी : युरोपीय ग्राहकांनी नाकारले
{1991- 11%
{2014-0.75%
कारण | भारतीय चामड्यामुळे अॅलर्जी होत असल्याच्या तक्रारी युराेपीय युनियनकडून केल्या जात आहेत.
चहा : िकंचित वाढ, उत्पादन जैसे थे
{1991- 19%
{2014-16.5%
कारण | २० वर्षांत चहाच्या निर्यातीत किंिचत वाढ. मात्र, एकूण निर्यातीचा वाटा घटला.
तंबाखू : आयातीत वाढ, निर्यातीत घट
{1991- 5%
{2014- 0.32%
कारण । यामुळे डॉलरचा संचय वाढला. तंबाखू उत्पादकांच्या निर्यातीत सिगारेटचा वाटा ८५ टक्के.