आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Okunoshima Rabbit Island Of Japan, Divya Marathi

या बेटावर एकेकाळी व्हायची विषारी वायूची निर्मिती, आज ते बनले आहे Rabbits House

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओकुनोशिमा बेट 'रॅबिट आयसलँड' म्हणून ओळखले जाते. ते आहे जपानमध्‍ये. या बेटावर शेकडो पर्यटक येतात आणि ते सशांबरोबर मौज लुटतात. रॅब‍िट बेटावर पर्यटक आपल्याबरोबर खाद्यपदार्थ आणत असतात. अशा वेळी घासाच्या मैदानावर असलेली ससे खाद्यपदार्थांसाठी त्यांना गाठून पदार्थांचा आस्वाद घेतात. दुस-या महायुध्‍दाच्या दरम्यान जपानी लष्‍कराने गोपनीय पध्‍दतीने या बेटावर विषारी गॅसची निर्मिती केली होती. यानंतर जपान सरकारने बेटावर मनोरंजन केंद्राची निर्मिती केली.विषारी गॅसचा प्रभाव जाणून घेण्‍यासाठी बेटावर ससे सोडण्‍यात आले होते. पर्यटकांना येथे पोहोचण्‍यासाठी नौकेची सुविधा उपलब्ध आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा रॅबिट आयलँड आणि गॅस प्लॅन्टची छायाचित्रे....