आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Fourth Male Confessed Rape Case, Facts Found In UN Survey

एकचतुर्थांश पुरुषांकडून बलात्काराची कबुली, संयुक्त राष्‍ट्रसंघाच्या सर्व्हेक्षणातील कटू सत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्‍ट्र - संयुक्त राष्‍ट्रसंघाने केलेल्या सर्वेक्षणात आशिया-प्रशांत प्रदेशातील देशात प्रत्येक चौथ्या पुरुषाने कमीत कमी एका महिलेवर बलात्कार केल्याचे मान्य केले आहे. स्त्री-पुरुषातील संबंधात बलात्कार एक सामान्य बाब असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. जोडीदाराशिवाय अन्य महिलेवर बलात्कार केल्याचे दहापैकी एका व्यक्तीने मान्य केले. या सर्वेक्षणात सहा देशांतील दहा हजार लोकांशी चर्चा केली. त्यात निम्म्या नागरिकांनी लैंगिक संबंधासाठी बळजबरी केल्याचे मान्य केले .


फाशीपेक्षा कमी शिक्षा नको
हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात मोडत असल्यामुळे आरोपींना फाशीशिवाय कमी शिक्षा होऊ नये.’’
किरण बेदी, निवृत्त आयपीएस
खटल्यांचा निपटारा लवकर व्हावा
बलात्कारासारख्या खटल्यांचा निपटारा लवकर व्हावा. अशी हजारो प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निकालाचा परिणाम अन्य खटल्यांवरही व्हावा.’’ वृंदा कारत, नेत्या, माकपा