तुम्हाला छायाचित्रात मॅन्जनगल गुहा दिसत आहे. तिची गणना जगातील उत्कृष्ट गुहांमध्ये केली जाते. ती कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण किना-यापासून जवळजवळ 130 किमी लांब असलेल्या जेजू बेटावर आहे. विशिष्ट भौगोलिक संरचना आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे युनेस्कोने
आपल्या जागतिक वारसामध्ये स्थान दिले आहे.
जेजू हा ज्वालामुखी बेट आहे. ज्वालामुखी खाली 150 पेक्षा जास्त गुहा आहेत. मॅन्जनगुल त्यापैकी एक आहे. ही गुहा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे. मॅन्जनगुलची लांबी 13. 5 किमी इतकी आहे. या गुहेच्या आतमधील तापमान 11 ते 21 डिग्री सेल्सिअस राहते.
पुढे पाहा लावापासून बनलेल्या मॅन्जनगुल गुहेची अंतरंग...