आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका राष्ट्राध्यक्षाला सुपरहीरो बनण्याची लहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपली दबंग व कमांडो इमेज कायम ठेवण्यासाठी नेहमीच काही ना काही धाडस दाखवत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या अशाच काही स्टंटचे पितळ उघडले पडले. पुतीन स्वत:ची प्रतिमा कशी फुगवून दाखवत आहेत हे सिद्ध करण्याचा सपाटाच काही वेबसाइट्स आणि ब्लॉगर्सनी लावला. मात्र, ही छायाचित्रे खरीखुरी असल्याचे सांगण्याचा क्रेमलिनचा आटापिटा सुरूच आहे.