आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये बॉम्ब निकामी करताना एकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो- इजिप्तमधीलउत्तर सिनई प्रांतात रस्त्याच्या बाजूला पेरलेला बॉम्ब निकामी करताना एका लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. शनिवारी सिनईमधील विविध ठिकाणी लष्कराच्या धाडीत अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामुळे पोलिस आणि लष्करावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांकडून हे बॉम्ब पेरले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. जानेवारी २०११ नंतर सिनई प्रांतात अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत.