आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका लाटेमुळे जिंकले 11 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पेड्रा ब्रँका रॉक (टास्मानिया) - ऑस्ट्रेलियाचे सर्फर मार्टिन पॅराडीसिस नोव्हेंबर 2012 मध्ये दक्षिण टास्मानियाच्या सागरातील प्रचंड मोठ्या लाटेवर स्वार झाले होते. एवढ्या मोठ्या लाटेवर स्वार होण्याच्या त्यांच्या पराक्रमला ऑस्ट्रेलियातील बिग वेव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बिगेस्ट वेव्ह (सर्वात मोठी लाट) विभागात पॅराडिसीस यांना सुमारे 11 लाख रुपयांचे पारितोषिक ( 20 हजार डॉलर्स) देण्यात आले.