आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BEAUTY विथ फ्लॉवर्स, पाहा ऑर्किड फेस्टिवलचे काही खास फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनच्या बॉटनीकल गार्डनमध्ये सुरू असणारे आर्किड फेस्टिव्हल शनिवारी सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 9 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये 'डायमंड स्काय' आर्किड पहिल्यांदाच पाहायला मिळात आहे.
हे हायब्रिड रोपटे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. या प्रदर्शनात बुधवारी आणि रविवारी तंज्ञ भेट देतील जे सामान्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. याचबरोबर नामषेश होण्याच्या मार्गवर असणा-या फुलांचे आपण कशाप्रकारे संवर्धन करू शकतो हे ही तंज्ञ सांगतील.
या प्रदर्शनाचे काही खास फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...