आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रुढीवादी ओसामा बीन लादेनच्या पुतणीने उधळले रंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी माजी नौदल सील कमांडो मॅट बिसोनेट लिखित 'नो इझी डे - द ऑटोबायोग्राफी ऑफ ए नेव्ही सील' चर्चेत होती. या पुस्तकात दहशतवादी ओसामा बीन लादेन याच्या मृत्यूसंबंधी अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या पुस्तकातील माहीतीवर विश्वास ठेवला तर, ओसामा संबंधी अमेरिकेने केलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते.

या पुस्तकानंतर जगभरातून लादेनबद्दलची माहीती जाणून घेण्यात अनेकांनी पसंती दर्शविली आहे. या फोटो फिचरच्या माध्यमातून divyamarathi.com तुम्हाला दहशतवादी ओसामा बीन लादेनच्या पुतणीची ओळख करुन देत आहे. वफा डुफॉर ही, 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बीन लादेनची पुतणी आहे.