आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Osama Bin Laden News In Marathi, CIA, Divya Marathi, Taliban

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लादेनच्या विरोधात अमेरिकेच्या सीआयएने मुलांच्या माध्यमातून पुकारले होते युद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या विरोधात अमेरिकेच्या सीआयएने मुलांच्या माध्यमातून युद्ध पुकारले होते. त्यासाठी 2005 मध्ये या गुप्तहेर संस्थेने भेसूर चेह-याच्या राक्षसाप्रमाणे लादेनची खेळणी तयार केली होती.
त्यातून मुलांमध्ये लादेनबद्दलचे मत तयार करण्याचा उद्देश होता. आक्राळ-विक्राळ, हिरवे डोळे, लालबुंद असलेला हा भयानक चेहरा पाहून मुलांना लादेनची भीती वाटेल, असे सीआयएला वाटले.