अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या
ओसामा बिन लादेनला ठार मारण्याच्या घटनेला आज (2 मे) तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 2011 मध्ये अमेरिकन नेव्ही सील कमांडोंनी पाकिस्तानातील एबटाबादमध्ये घुसून लादेनचा खात्मा केला. दरम्यान, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आत्मघातकी हल्ला चढवलेल्या मास्टरमाइंड लादेनला शोधण्यासाठी अमेरिकेने आपली पूर्ण शक्ती लावली होती.
लादेनला ठार मारणारे माजी नेव्ही सील कमांडो मॅट बिसोनेट यांनी 'नो इजी डे-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नेव्ही सील' या पुस्तकात लादेनच्या मृत्यूबाबत अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. मॅट बिसोनेट यांनी आपल्या पुस्तकातून लादेनच्या मृत्यूसंदर्भात माहिती देऊन अमेरिकेची पोलखोल केली आहे.
divyamarathi.com ने कुख्यात दहशतवादी लादेनची पुतणी वफा डुफॉरबाबत माहिती घेवून आलो आहेत. लादेनला जवळपास 400 पेक्षा अधिक पुतणे- पुतण्या आहेत. वफा डुफॉर ही त्यापैकी एक असून ती खूप सुंदर आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, लादेनची पुतणी वफा डुफॉरची झलक...