Home | International | Pakistan | pak, firing, seven death

पाकिस्तानात भररस्त्यात बेछूट गोळीबार; सात ठार

वृत्तसंस्था | Update - Jul 16, 2011, 12:58 AM IST

पाकिस्तानात काही अज्ञात लोकांनी गर्दीवर बेछूट गोळ्या झाडल्या. यात सात जण ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • pak, firing, seven death

    इस्लामाबाद: पाकिस्तानात काही अज्ञात लोकांनी गर्दीवर बेछूट गोळ्या झाडल्या. यात सात जण ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कराचीत घडली. काही तरुण रस्त्यावरून जात होते. त्यांनी अचानकपणे गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर या भागात हिंसाचार उसळला. संतप्त नागरिकांनी उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावली. दरम्यान, पाकिस्तानातील नेते झुल्फिकार मिर्झा यांच्या प्रक्षोभक भाषणानंतर हा हिंसाचार उसळल्याचे सांगण्यात येते.

Trending