आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Air Force Attack On Taliban, Latest News,

हवाई हल्ल्यात 40 तालिबानी अतिरेकी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर- तालिबानींसोबतची बोलणी फिसकटल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने गुरुवारी उत्तर वझिरीस्तान भागात केलेल्या कारवाईत 40 हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्यात काही परदेशींचाही समावेश आहे. उत्तर वझिरीस्तानातील मीर अली भागाला हवाई दलाकडून लक्ष्य करण्यात आले. पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या आदेशानंतर खैबर पख्तुनख्वा भागात ही कारवाई करण्यात आली.