आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुद्यांकडे लक्ष दिले नाही तर नष्ट होईल पाकिस्तान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख दहशतवादाच्या संदर्भानेच होत आहे. भारतासोबतच्या तणावपूर्ण संबंधाशिवाय आता पाकिस्तानचे अंतर्गत वातावरणच त्यांच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. तेव्हापासून तर, जगभर पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाली आहे.

कट्टर धार्मीकतेचे डोस देऊन निद्रीस्त असलेली जनताही आता जागी होऊ लागली आहे. ही जनता आता दहशतवादाने कठपुतळी बनविलेल्या आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या आपल्या सरकारला वैतागलेली दिसत आहे.

अशा परिस्थितीत पाकिस्तानने काय केले पाहिजे, ज्या मुळे तेथील जनतेचा विश्वास पुन्हा प्राप्त होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा सुधारेल. इथे आम्ही असे १० मुद्दे देत आहोत ज्यांची अंमलबजावणी केल्यास पाकिस्तान नावा प्रमाणेच पाक सिद्ध होईल.

(मोहम्मद इलियास खान यांच्या ब्लॉगवरुन साभार.)