Home | International | Pakistan | pakistan-builds-missile-boats-with-chinas-help

पाकिस्तान बनवतेय घातक मिसाइलने सज्ज जहाजे

वृत्तसंस्था | Update - Jul 13, 2011, 01:13 PM IST

पाकिस्तानने चीनच्या मदतीने मिसाइल सज्ज जहाजे बनविण्याची तयारी सुरु केली आहे.

  • pakistan-builds-missile-boats-with-chinas-help

    इस्लामाबाद - पाकिस्तानने चीनच्या मदतीने मिसाइल सज्ज जहाजे बनविण्याची तयारी सुरु केली आहे.

    'जिओ न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, ही जहाजे मिसाइल, स्वयंचलीत बंदुका आणि शस्त्रास्त्रांनी भरलेली असणार आहेत. संरक्षण मंत्रालयाचे सचिव लेफ्टनंट जनरल शाहिद इक्बाल यांनी अशी जहाजे पाकिस्तानी नौदलाला बळकटी आणण्यासाठी तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. या जहाजांच्या निर्मितीवेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मिसाइल वापर असलेली ही जहाजे कराचीतील एका कारखान्यात बनविण्यात येत आहेत.

Trending