आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 निवडक फोटोंमध्ये बघा पाकिस्तानमधील महापूराचा प्रकोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मुल्तानमध्ये आलेल्या पूराचे छायाचित्र.)
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील मुल्तान शहर आणि पंजाब प्रांतातील अनेक भागांमध्ये महापूर आला आहे. चिनाब नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने अॅलर्ट जारी करून नागरिकांना सावध केले आहे.
पंजाब प्रांताला जोडणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण पूलांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करीत आहे. मुल्तान आणि जवळपासच्या परिसरात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याची माहिती नागरिकांना देण्यात आली असून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती पूर नियंत्रण अधिकारी महंमद जाहिद यांनी दिली.
पुढील स्लाईडवर छायाचित्रांमध्ये बघा, पाकिस्तानमधील विदारक परिस्थिती...