भारतचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणा-या काश्मीरमध्ये महापुरामुळे भीषण थरार पाहायला मिळाला तर पाकिस्तानातील मुल्तान शहर आणि पंजाब प्रातांमध्ये पुरामुळे हाहाकार उडाला आहे.
नद्याला आलेल्या पुरामुळे पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त वाहात आहे. या पुरामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुरामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची चिन्ह दिसत आहेत अशी माहिती पाकिस्तानच्या अपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी मोहम्मद जाहिद यांनी दिली. चिनाब नदीच्या किणा-यावर असलेल्या गावांमध्ये बचाव कार्य चालू आहे.
पुढील स्लाईडवर पाहा पंजाब प्रांतातील छायाचित्रे...