आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Lifestyle News Story In Marathi, Divya Marathi

Pakistan Diary : असा प‍ाकिस्तान कधी पाहिला आहे? यावर जराही विश्वास बसणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंसा आणि दहशतवादापलीकडे एक वेगळा पाकिस्तान आहे. सारा ( छायाचित्रात दिसत असणारी) इस्लामाबादमधील आपल्या घरी म‍ित्रांबरोबर हुक्का पित आहे. पाकिस्तानमध्ये लोक आपल्या गरीबीशी दररोज लढत आहेत.
येथे राहणारा धार्मिक अल्पसंख्‍याक असुरक्षित आहे. त्याच्यावर दररोज हल्ले होतात. त्याची धार्मिक स्थळे नष्‍ट केली जातात. तरी असे सर्व असताना पाकिस्तानमध्‍ये पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही. त्यात बदल होत चालला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा पाकिस्तानमधील Next Generation......
(सौजन्य: रॉयटर्स वृत्तसंस्था)