आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan New President Mamanoon Husain Take Oath Today

पाकिस्तानचे नवनियुक्त राष्‍ट्राध्‍यक्ष ममनून हुसेन यांचा आज शपथविधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन मंगळवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतील. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मोहंमद चौधरी यांच्या हस्ते त्यांना शपथ देण्यात येईल. पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात हा दिवस संस्मरणीय ठरणार आहे. कारण एखादे मावळते राष्ट्राध्यक्ष (असीफ अली झरदारी) नव नियुक्त राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात सहभागी होणार आहेत. वास्तविक त्यांचा पक्ष पीपीपीने समारंभावर बहिष्कार टाकला आहे. हुसेन यांचा जन्म आग्रामध्ये 1940 मध्ये झाला. हुसेन नवाझ शरीफ यांच्या निकटवर्तीयापैकी मानले जातात.