आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistani Couple Paraded Naked For Sex Outside Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोडप्याची विवस्त्र धिंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पाकिस्तानी पोलिसांनी एक व्यापारी व महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढल्याची खळबळजनक घटना घडली.सिंध प्रांतात घडलेल्या या प्रकारात जोडप्याला शहरातून जवळपास अर्धा किलोमीटर विवस्त्रावस्थेतच पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
व्यापा-याचे नाव मुमताज मिरबहार असून त्याला व त्या महिलेस गंबाट शहरात 27 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.दोघांचीही पोलिसांनी पोलिस ठाण्यापर्यंत नग्नावस्थेत धिंड काढली.विशेष म्हणजे काही लोकांनी या घटनेचे चित्रीकरणही केले.बीबीसी उर्दू वेबसाईटवर दिसणा-या या चित्रफितीमध्ये कपडे घालून अब्रु झाकण्याचा प्रयत्न करणा-या जोडप्यास पोलिस अडवताना दिसतात.