आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palestinian Artist Turns Israeli Air Strike Smoke Into Powerful Imagery, Divya Marathi

एकिकडे जीव जात होते दुसरीकडे कल्पकता साकारत होती, बघा भन्नाट IDEAS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या इस्रायल-हमास संघर्ष टिपेला पोहोचला आहे. संघर्षात आतापर्यंत 1 हजारापेक्षा जास्त पॅलेस्टाइन नागरिकांचा बळी गेला आहे. गाझापट्टीमधील नागरिकांचे दु:ख 27 वर्षांच्या तोफ‍िक गॅब्रील या तरूणाने चित्रांच्या माध्‍यमातून जगासमोर मांडण्‍याचा प्रयत्न केला आहे.
पॅलेस्टाइनचा नागरिक असलेला गॅब्रील म्हणतो, की गाझावर जे वास्तव पाहिले ते चित्रकलेतून मांडले आहे. हवाई हल्ल्याच्या स्फोटानंतर जो धूर निर्माण होतो त्याला वैविध्‍यपूर्ण आकार त्याने दिला आहे. यातून मला मानवी आशावाद, संषर्घ आणि खंबीरमन या भावना दाखवायचे आहे. मला अशा चित्रांचे प्रदर्शन जगभर भरवायचे आहे, असे गॅब्रील म्हणतो.

पुढे पाहा गॅब्रीलने चित्रातून वेगळ्या शैलित रेखाटलेले पॅलेस्टाइन नागरिकांचे दु:ख....
सौजन्य - inhabitat.com