आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्‍यांना तणावुक्त ठेवण्‍यासाठी पपी रूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवरील तणाव कमी करण्यासाठी कॅनडाच्या डलहौसी विद्यापीठात अनोख्या पद्धतींचा अवलंब केल्या जातो. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी येथे एक पपी रूम तयार करण्यात येते. या खोलीत जाऊन विद्यार्थी छोट्या कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळून त्यांच्यावरील तणाव कमी करू शकतात. ही खोली दररोज 2 ते 3 तासांसाठी उघडण्यात येते. कॅनडाची एक एनजीओ ‘थ्योरोपॅटिक पॉज इन थेरेपी डॉग्स’ विद्यापीठाला उपलब्ध करून देते. लोकांना तणावमुक्त करण्यासाठी ही एनजीओ कुत्र्यांच्या पिल्लांना विशेषप्रकारचे प्रशिक्षण देते.
inagist.com