आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांनीच केले लैंगिक शोषण, पीडितेची आत्‍महत्‍या; पालकांचा न्‍यायासाठी लढा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- कॅनडामध्‍ये सामुहिक बलात्‍कार पीडित तरुणीच्‍या आत्‍महत्‍येनंतर आता अमेरिकेत कॅलिफोनिर्यामध्‍येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका नामांकीत शैक्षणिक संस्‍थेत शिकणा-या 15 वर्षांच्‍या ऑड्री पॉट नावाच्‍या विद्यार्थिनीने आत्‍महत्‍या केली होती. वर्गमित्रांकडूनच लैंगिक शोषण झाल्‍यामुळे तिने आत्‍महत्‍या केल्‍याचा आरोप तिच्‍या पालकांनी केला आहे. तिच्‍या 3 वर्गमित्रांसह त्‍यांच्‍या पालकांवर आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

ऑड्री पॉटच्‍या पालकांचा आरोप आहे की, आरोपींमुळेच तिने आत्‍महत्‍या केली. येत्‍या शुक्रवारी ऑड्रीला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी कॅलिफोर्नियाच्‍या सारागोटा हायस्‍कूलमध्‍ये कँडल मार्च काढण्‍यात येणार आहे.

काय झाले होते ऑड्रीसोबत? जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...

छायाचित्रः ऑड्री पॉट