आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्‍ये पॅरिस फॅशन वीक सुरु, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मॉडेल्सने इटालियन डिझाइनर डॉन्टेला व्हर्सेस यांचे कलेक्शन सादर केले.
पॅरिस- दहशतवादी हल्ल्यानंतर पॅरिस पुन्हा पूर्वपदावर येत आहे. जगाची फॅशन राजधानी असलेल्या पॅरिसमध्‍ये रविवारी(ता.25) पॅरिस फॅशन वीक 2015 ची सुरुवात झाली. ख्रिस्‍ितयन डिओर, चॅनेल, व्हर्सेस आणि अरमानी या दिग्गज फॅशन हाऊसेसने सहभाग नोंदवला आहे. फॅशन वीकची निवडक छायाचित्रे divyamarathi.com तुम्हाला येथे आज दाखवत आहे.

पुढे पाहा पॅरिस फॅशन वीकची काही निवडक छायाचित्रे...
सौजन्य: REUTERS/GONZALO FUENTES