आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात सत्तांतर झाल्यास लष्कराला साथ देईन- मुशर्रफ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तानात जर सत्तांतर होणार असेल तर मी लष्कराला साथ देईन असे मत माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी व्यक्त केले. मात्र लष्कर हा रस्ता निवडणार नाही, अशी मला खात्री आहे.
मुशर्रफ यांनी खासगी वृत्तवाहिनींशी बोलताना सांगितले, मला अजिबात वाटत नाही की लष्कर सत्ता ताब्यात घेईल. तसेच पाकिस्तानमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता अजिबात नाही. सध्या तशी परिस्थिती नाही नाही हे लष्करालाही माहित आहे.
पण तरीही तसे काही झाले मी लष्कराला समर्थन देईन.
मुशर्रफ 'फरार' घोषित, पाकिस्तानात येताच होणार अटक
इम्रान खान-परवेझ मुशर्रफ आघाडी?
मुशर्रफ यांना माहीत होता लादेनचा ठावठिकाणा