आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Enjoying In New York City While Snowstorm Warning

अमेरिकेत हिमवादळाचा थैमान, मात्र नागरिकांनी घेतला बर्फाचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइम्स स्क्वेअरजवळ अशा पध्‍दतीने एक व्यक्ती फोटो काढत होता.

वायव्य अमेरिका तीव्र हिमवर्षावाने त्रस्त आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असतानाही लोक याचा आनंद घेताना दिसत आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर एक वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. येथे बाहेरुन आलेल्या लोकांनी मनसोक्त हिमवर्षावाचा आनंद घेतला. बहुतेकांनी बर्फावर पडून छायाचित्रे काढली.जाणू असे वाटत होते, की कितीही हिमवादळ धडको पण आम्ही सेल्फी काढूच.

पुढे पाहा, संबंधित छायाचित्रे...