आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भन्नाट अशी छायाचित्रे, पाहुन पोटधरून हसाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - येथे तुम्हाला दिसत असलेले छायाचित्र कोणतेही नियोजन नसताना घेतले आहे. सुंदर छायाचित्र येण्‍यासाठी अचूक टायमिंग आणि अँगल्स असेल, तरच अप्रतिम चित्र कॅमे-यात कैद होऊ शकते. या दोन गोष्‍टी जूळून आल्यास छायाचित्रांना एक वेगळाच मुलामा चढतो.

छायाचित्रण ही एक अद्भूत कला आहे. जसे, कोणत्याही हालचाली कोणत्याही वेळी कैद करता येतात. कोणते छायाचित्र लोकांना आवडेल, त्याचा अँगल कोणता असायला हवा, रंगाचे योग्य कॉम्बिनेशन जुळते का, यासाठी छायाचित्रकाराला अथक परिश्रम करावे लागते. एका अप्रतिम छायाचित्रासाठी छायाचित्रकाराला अनेक तास किंवा संपूर्ण एक दिवस खर्च करावा लागतो. दुसरीकडे वाइल्डलाइफ छायाचित्रासाठी तर छायाचित्रकाराला आठवडाभर जंगलात पायपीट करावा लागतो. divyamarathi.com तुम्हाला इंटरनेटवरील विभिन्न स्त्रोतांच्या घेण्‍यात आलेली भन्नाट अशी छायाचित्रे दाखवणार आहोत. यांना पाहिल्यानंतर तुम्हाला एकदातरी विचार येईल, की ही छायाचित्रे फोटोशॉपची तर कमाल नाही ना! मात्र मित्रांनो, ती सर्व अस्सल अशी छायाचित्रे आहेत. या 21 कमालाची छायाचित्रे पाहुन तुम्ही पोट धरून हसाल.

पुढे पाहा भन्नाट अशी छायाचित्रे....