पर्थ(ऑस्ट्रेलिया) - फक्त एका मिनिटाच्या अंतराने जन्मलेल्या जुळया बहिणी एक जॉब, एक कार, एक
फेसबुक अकाउंट एवढेच नव्हे तर दोघींमध्ये एकच बॉयफ्रेंड शेअर करतात. जन्मापासून दोघीही एकसारख्याच दिसतात. यांचे आई-वडीलही दोघींना सारखेच कपडे परिधान करायच्या. सध्या 28 वर्षांच्या असलेल्या एना आणि लूसी डेसिंक दोघी बहिणींमध्ये प्रत्येक गोष्टीचे साम्य आढळते.
कोणत्याच गोष्टीमध्ये त्या वेगळया वाटू नये म्हणून त्यांनी आयब्रो, ओठ, गाल आणि स्तन यांची इम्प्लॉटसारखी सर्जरी केली आहे. त्यावर त्यांनी 240,800 ऑस्ट्रेलियन डॉलर खर्च केले आहेत.
31 वर्षीय इलेक्ट्रिक मॅकेनिक ब्रायन या दोघींचा बॉयफ्रेंड आहे. सुरुवातीला त्याला या दोघींना कसे सांभाळावे असा प्रश्न पडला होता. मात्र आता 18 महिन्यांच्या रिलेशनशिपमध्ये तो दोघींना चांगल्याप्रकारे सांभाळतो.
ब्रायनने महिला दिनी म्हटले होते, मी प्रथमताच माझ्या दोन्ही गर्लफ्रेंडसोबत आहे. दोघींसोबत 100 टक्के एकसारखेच वर्तन करणे अत्यंत अवघड काम आहे. मला दोघींसोबत प्रत्येक काम एकसारखेच करावे लागते.'
खुप दिवसांच्या रिलेशनशिपनंतर ब्रायन सध्या आनंदी आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, जुळ्या बहिनींची छायाचित्रे..