( छायाचित्र स्त्रोत : रॉयटर्स)
पेशावर/नवी दिल्ली/ कराची - दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान शोकसागरात बुडाला असून बुधवारी चिमुकल्यांना दु:खी अंत:करणाने अखेरचा निरोप देण्यात आला. मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यासाठी पेशावरच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने नागरिक जमले होते. सुन्न शांतताभरल्या वातावरणात जिवलगांचे अखेरचे दर्शन घेताना नातेवाइकांचे हुंदके तेवढे ऐकू येत होते.
पुढे वाचा भारतात त्या चिमुकल्यांना अर्पण करण्यात आलेल्या श्रध्दांजलीविषयी...