आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावरमधील मशिदीतील ब्लास्टप्रकरणी 35 जणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर- पाकिस्तानातील पेशावरमधील एका मशिदीत झालेल्या ब्लास्टप्रकरणी 35 संशयीतांना आज (शनिवारी) अटक करण्‍यात आली. अटक करण्यात आलेल्या नागरिकांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, गेल्या गुरुवारी मध्यरात्री फ्रंटीवर प्रांतातील सरबंद शहरातील अचिनी बाला परिसरात अज्ञान हल्लेखोरांनी मशिदीत स्फोट घडवून अंदाधूंद गोळीबार केला होता. यात 35 जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी झाले होते.