आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 VIDEO: विद्यार्थ्यांच्या डोक्यात-डोळ्यात घातल्या दहशतवाद्यांनी गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'निरागस मुलांचा काय अपराध होता. त्यांची हत्या का करण्यात आली. दहशतवाद्यांनी चिमुरड्यांच्या डोक्यात, डोळ्यात गोळ्या घातल्या.  यालाच जिहाद म्हणतात काय?\' असा सवाल  मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी तालिबान्यांना केला आहे.

पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात 160 विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला तर शेकडो विद्यार्थी जखमी झाले आहेत. निरागस विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याने पालकवर्ग पाकिस्तान सरकारवर संताप व्यक्त करत आहे. आता तरी दहशतवाद बंद करा, अशी मागणी करत आहेत.
 
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, चार व्हिडिओ...