आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peshawar Pakistan Terrorist Attack Victims Photos And Their Stories

मानवी संवेदना सुन्न करणारे PHOTOS, या शिक्षिकेला दहशतवाद्यांनी जाळून मारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर- पाकिस्तानमधील या शहरातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दहशतवाद्यांनी कौर्याचा परिसिमा गाठली. दहशतवाद्यांची अमानवियता शब्दांत मांडताही येणार नाही. चिमुकल्यांना एका रांगेत उभे करुन गोळ्या झाडल्या. काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आणि डोक्यात गोळ्या मारल्या. शाळेतून पळ काढणाऱ्या विद्यार्थ्यांना टार्गेट केले. विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या शिकक्षांना सर्वांदेखत ठार मारले. शाळेच्या मुख्याध्यापिकेला तर विद्यार्थ्यांसमोरच पेटवून दिले. चिमुकल्यावर गोळ्या झाडताना दहशतवाद्यांच्या हातांना कंप का फुटला नाही, त्यांच्या मनातील जाणिवा जाग्या का झाल्या नाहीत, असे अनेक प्रश्न हे फोटो बघितल्यावर आपल्याला पडतात...
पुढील स्लाईडवर बघा, या शिक्षेकेला दहशतवाद्यांनी जाळून मारले... मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे हसताना, बागडताना काढलेले फोटो... हल्ल्यात बचावलेला नवव्या वर्गातील एकमेव विद्यार्थी...