आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer John Moore Captures Ebola Outbreak In Liberia, Divya Marathi

Ebola ने घातलेला धुमाकूळ.. आणि मन खिन्न करणारी स्थिती पाहा क्षणचित्रांमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्थळ लायबेरियाची राजधानी मोनव्होरिया. येथे इबोलांने भयाण रुप धारण केले आहे. छायाचित्रकार जॉन मूर यांनी इबोला विषाणूची भीती न बाळगता पश्चिम आफ्रिकेतील या देशातील मन खिन्न करणारे दृश्‍य आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. आतापर्यंत या विषाणुंने 1 हजारापेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे.
प्रत्येक दिवशी इबोलाने एखाद्याचा तरी बळी जात आहे. या महामारीने लायबेरिया, सिएरा आणि गिनी या देशांची अर्थव्यवस्था कोसळी आहे. संयुक्त राष्‍ट्र या देशांमध्‍ये खाद्यान्न पाठवत आहे. 112 भारतीय मंगळवारी ( ता. 26) इबोलाग्रस्त भागातून मायदेशी परतले. ह्दय पिळवटून टाकणारे छायाचित्रे जॉन मूर यांनी काढली आहेत.

पाहा लायबेरियातील इबोलांने घातलेला धुमाकूळ....
( छायाचित्र साभार : www.ameyawdebrah.com)