आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos After Winning Of Nawaz Sharif In Pakistan

फोटोंमधून पाहा नवाज शरीफ यांच्‍या विजयाचा जल्‍लोष...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानातील सार्वत्रिक निवडणुकीत नवाज शरीफ यांच्‍या पाकिस्‍तान मुस्लिम लीगने सरकार बनवण्‍याचा दावा केला आहे. लोकशाहीचा पुरस्‍कार करणा-या समर्थकांनी आनंद व्‍यक्‍त करण्‍यास सुरूवात केली असून मुस्लिम लीगच्‍या कार्यकर्त्‍यांनीही रस्‍त्‍यावर उतरून जल्‍लोष करण्‍यास सुरूवात केली आहे. फोटोंमधून पाहा पाकिस्‍तानातील कार्यकर्त्‍यांचा जल्‍लोष...