आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : का थांबवू शकली नाही अमेरिका बोस्टन मधील स्फोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्टन - अमेरिकेच्‍या बोस्‍टन शहरात सोमवारी आयोजित मॅराथॉनमध्‍ये 3 शक्तीशाली बॉम्‍ब स्फोट झाले. 9/11 हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी अमेरिकेवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. (पाहा, पहिल्या स्फोटाचा व्हिडिओ)सर्वशक्तीमान अमेरिका 12 वर्ष दहशतवादाला थोपवून ठेवू शकली आहे. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक यंत्रणा अमेरिकेत असताना ते सोमवारचा हल्ला रोखू शकले नाही. काय कारण आहे याचे?

पाच कारणे : का थांबवू शकली नाही अमेरिका बोस्टन मधील स्फोट.

अल कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याला त्याच्या घरात घुसून मारणार्‍या अमेरिकेला स्वतःच्या घरातील स्फोट का थांबवता आले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. ज्या संरक्षण यंत्रणेवर अमेरिकेला गर्व होता त्या निष्प्रभ ठरल्या असल्याची त्यांच्यावर टीका होत आहे. पुढील काळात अमेरिकेत हिंसा आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून बोस्टन सारखे आणखी स्फोट होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. दहशतवादी हल्ले रोखण्यात अमेरिका कुठे कमी पडली याची पाच कारणे आहेत, ती पुढील प्रमाणे.