आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात चीन आणि जपानच्या स्विमिंग पूल्समध्ये अशी असते तोबा गर्दी, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाई- ही छायाचित्रे चीन आणि जपानमधील स्विमिंग पूल्सची आहेत. उन्हाळा सुरू झाला, की या दोन्ही देशांमधील स्विमिंग पूल्समध्ये नागरिकांची तोबा गर्दी उसळते. अशा वेळी त्यात पोहायलाही जागा मिळत नाही. पुढच्या व्यक्तीला ढकलत तर कुणाच्या जागेवर अतिक्रमण करीत जागा करावी लागते. यावरून चीनी आणि जपानी लोकांना पाण्यात पोहायला किती आवडते हेही दिसून येते.
चीन आणि जपानमधील मजेशिर आणि उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा देणारी छायाचित्रे पुढील स्लाईडवर