आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Christmas Preparation Around The World

जगभरात ख्रिसमसची धूम, रोषणाईने सजली विविध देशातील शहरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिसमसला आता केवळ 10 दिवस उरले आहेत. जगभरात ख्रिसमसची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, सिंगापूर, बर्लिन आणि टोकियो ही प्रमुख शहरे रोषणाईने सजली आहेत.
बहुतांश देशांत या दिवशी सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. बाजारपेठांत विशेषत्वाने खरेदीसाठी गर्दी उसळते. या दरम्यानच्या 15 दिवसांत पर्यटकांनीही विविध ठिकाणी जाण्याची इच्छा असते. ख्रिसमसच्‍या निमित्ताने जगभरातील कोणत्‍या देशात या उत्‍सवाससाठी काय तयारी चालू आहे याची माहिती तुम्‍हाला देत आहोत. जगभरातील उत्‍सवात सहभागी होण्‍यासाठी पर्यटक खिस्रमसची उत्‍सुकतेने वाट पाहात आहेत.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या जगभरातील ख्रिसमसच्‍या तयारी विषयी...