आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Eid Preperation Around The World, Divya Marathi

RAMZAN: लक्षवेधक क्षणचित्रांमधून पाहा जगभरातील ईदचा उत्साह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवित्र रमजान महिन्याच्या आगमनाबरोबर ईदच्या तयारी सुरू होते. इस्ताम्बुलपासून ते पाकिस्तानपर्यंत ईदसाठी बाजार सजलेले आहेत. जगभरातील ईदगाह आणि मश‍िदींमध्‍ये रंग-रंगोटीचे काम चालू आहे. शुक्रवारी रमजान महिन्यातील शेवटची जुम्मेची नजाम पार पडली.

एका महिन्याच्या उपवासानंतर ईद साजरा केला जातो. या उत्सवास दक्षिण आशियात छोटी ईद या नावाने ओळखले जाते, तर तुर्कस्तानमध्‍ये रमजान बयरामी असे म्हणतात. सणाला भले नाव वेगळे असो जगभरात मुस्लिमांचा ईद सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. घरी ईद साजरा करण्‍यासाठी लोक घरचा रस्ता धरत आहेत.

पुढे पाहा... जगभरातील ईदच्या तयारीची छायाचित्रे...