आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Fbi Headquarters United States Intelligence Agency

जाणून घ्‍या, एफबीआयच्‍या मुख्‍यालयात कशा ठेवल्‍या जात होत्‍या फायली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-या जागतीक महायुद्धाच्‍या शेवटच्‍या दिवसात अमेरिकेची अर्थव्‍यावस्‍था खिळखिळी झाली होती. अमेरिकेची सर्वात मोठी इन्‍वेस्टिगेशन एजन्‍सी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या एफबीआयकडे मात्र स्‍वत:चे कार्यालय नव्‍हते. या एजन्‍सीचे ऑफीस न्‍यायालयाच्‍या इमरतीमध्‍ये चालवण्‍यात येत होते.
मात्र या कार्यालयात ठेवली जाणा-या गुप्‍त माहितीची विशेष काळजी घेतली जात होती. या फायली सुरक्षीत ठेवण्‍यासाठी एक मोठा हॉल देण्‍यात आला होता. प्रत्‍येक फाईल्‍ससाठी विशिष्‍ट प्रकारचा कोड तयार करण्‍यात येस असे. 1962 मधील या एजन्‍सीसाठी नविन इमारत तयार करण्‍यास मंजूरी देण्‍यात आली. यासाठी एक कोटी 22 लाख 65 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्‍यात आला. 30 सप्‍टेंबर 1975 मध्‍ये राष्‍ट्रपती गेराल्‍ड फोर्ड यांनी या इमारतीचे उद्धाटन केले. आजही याप्रकारचे माहिती ठेवली जात असल्‍याचे सांगितले जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा एफबीआयच्‍या इमारतीचे ऐतिहासीक फोटो...