आयसलँडमध्ये झाला ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा Photos
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
होलुहुरान - आयसलँडच्या होलुहुरानमध्ये सोमवारी( ता. एक) ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हे स्थळ डिंगझुझोकुल ग्लेशियरपासून चार किमीपासून दूर आहे. आयसलँडमध्ये ज्वालामुखींची190 किमी लांबीची शृंखला असून त्याची रुंदी 25 किमी आहे. येथे मागील दोन आठवड्यांमध्ये जवळजवळ एक हजार भूकंपांचे धक्के बसले आहेत. यामुळे आयसलँडमधील अनेक ज्वालामुखीच्या उद्रेकाला प्रारंभ झाला आहे.