आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चला जाऊयात उत्तर कोरियाला, निवडक छायाचित्रांमध्ये या रहस्यमय देशाची झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्योंगयांगमधील स्वीमिंग पूल)
उत्तर कोरिया आजही जगातिल लोकांसाठी एक रहस्य आहे. हुकूमशाही असलेल्या या देशाची झलक बाहेरच्या लोकांना सहज मिळत नाही. येथील परिस्थिती विदेशी पर्यटकांना दिसू नये अशी येथील हुकूमशाहीची व्यवस्था आहे. येथील परिस्थिती वाढवून चढवून चांगली प्रतिमा उमटेल अशी मांडली जाते, असे या देशाला भेट देणारे पर्यटक सांगतात.
गाईडच्या परवानगीशिवाय विदेशी पर्यटकांना उत्तर कोरियात फोटो घेता येत नाहीत. परंतु, जर पर्यटक ग्रुपमध्ये आले असतील तर प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवणे शक्य नसते. अशा गाईड्सची नजर चुकवून काही पर्यटक येथील जीवनाची छबी टिपतात. अशा पर्यटकांनी काढलेले फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.
उत्तर कोरियाची झलक या छायाचित्रांमध्ये दिसून येते, पुढील स्लाईडवर क्लिक करा...