आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of July Month Around The World, Divya Marathi

16 छायाचित्रांमधून पाहा जुलै महिन्यातील घडामोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच आठवड्यात दोन विमान दुर्घटनांची बातमी माध्‍यमात आली. मलेशियन एअरलाइन्स एमएच 370 चा शोध चालू असताना आणखी एक मलेशियन विमान युक्रेनमधील हल्ल्यात खाली कोसळते.यात सर्व प्रवाशी मृत्यूमुखी पडतात. तैवानमध्‍ये विमान उतरताना दुर्घटनाग्रस्त होते. फीफा वर्ल्ड कपमध्‍ये जर्मनीने अर्जंटिनाला हरवले.
तुम्हाला या महिन्यात कोणत्या घटना घडल्या त्याची छायाचित्रांतून आम्ही पुढे दाखवणार आहोत...