आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photos Of June Month Around The World, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुठे हिंसा, तर कुठे आनंद असेच काही तरी घडले या जून महिन्यात, पाहा 21 घडामोडी छायाच‍ित्रांतून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - नवीन वर्ष सुरू होऊन सहा महिने झाली आहेत.जून महिन्यात जगभरातील वेगवेगळ्या भागात अनेक संकटे आणि चांगल्या घडामोडी घडल्या. इराकमध्‍ये दहशतवाद्यांनी मसूल शहरावर ताबा मिळवला आणि देशात हिंसेचे प्रमाण वाढले. दुसरीकडे याच महिन्यात पाकिस्तानमधील कराची विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ला घडवून आणला.

सीरियात चालू असलेल्या गृहयुध्‍दाच्या भडक्यात काहीही बदल दिसला नाही. चीन आणि बल्गेरियामधील नागरिक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. तसेच सर्व जगात आज क्रेझ निर्माण करणारा फीफा वर्ल्डकप जूनमध्‍ये सुरू झाला. दुसरीकडे व्हाइट हाऊसमध्‍ये अमेर‍िकेच्या महिला बास्केटबॉल टीमच्या सन्मार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले.

पुढे आम्ही जून महिन्यात घडलेल्या निवडक घडामोडी छायाचित्रांच्या माध्‍यमातून दाखवणार आहोत. यासाठी पुढे क्लिक करा....