आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wow! 28 छायाचित्रांमधून पाहा, नयनरम्य पृथ्‍वीची अप्रतिम दृश्‍ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: कतारची राजधीन दोहाचे हवाई छायाचित्र
हजारो मैलाच्या उंचावरुन पृथ्‍वी पाहाणे हा एक वेगळाच अनुभव असतो.उंचावरुन काढलेली छायाचित्रे जगाकडे पाहण्‍याची एक नवी दृष्‍टी देऊन जाते. हवाई छायाचित्रातून जगाला एका नव्या ठिकाणावरुन पाहण्‍याची संधी मिळते.तसेच मानवी कामकाजाचा पृथ्‍वीवर कसा परिणाम होत आहे हे कळते.
वृत्तसंस्था रॉयटर्सने वसुंधरेचे अद्भूत छायाचित्रे जगासमोर आणली आहे. ती अंतराळवीर, उपग्रह , हेलिकॉप्टर आणि विमानातून टिपली आहेत. पृथ्‍वीच्या छायाचित्रात अॅमेझॉनची सदाहरित वनांपासून दुबईचे खल‍ीफा बुर्झ इमारतीपर्यंत जगभरातील वेगवेगळ्या भागातील मनमोहक दृश्‍य समावेश आहे.

पुढे पाहा हजारो मैल उंचावरुन काढलेली पृथ्‍वीची छायाचित्रे...