आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Russian Girl Maryana Naumova North Korea Visit

उत्तर कोरिया पाहण्‍यासाठी तिने लिहिले हुकूमशाहाला पत्र, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योंगयांग - क्रीडा जगतात जागतिक विक्रम करणारी रशियन खेळाडू मारयाना नौमोवाची उत्तर कोरियातील आपल्या प्रवासाची जुनी छायाचित्रे समोर आली आहे. ती सोविएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या युवक शाखेच्या सदस्य होती. मारयानाने मोठ्या धाडसीने उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जॉन्ग उनला पत्र लिहून देशा पाहण्‍याची परवानगी मागितली होती. यास लगेच तिला उत्तर मिळाले.
मारयानाने पत्रात रशियन लोकांना उत्तर कोरियाविषयी खूप कुतूहल आहे.तसेच रशियाच्या खेळांविषयी येथील लोकांना माहिती देणार असल्याचे तिने म्हटले आहे. तिने आपले पत्र ईमेलद्वारे उत्तर कोरियाच्या दूतावासाला पाठवले होते.
पुढे वाचा...उत्तर कोरियाविषयीच्या चुकीच्या गोष्‍टी...