आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सिर‍िया हल्ल्यावरून इंटरनेट जगतात ओबामांवर टीकेची झोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरियाप्रकरणी अमेरिकेच्या आक्रमक रणनीतीवर हल्ली इंटरनेटवर सतत प्रतिक्रिया येत आहेत. टंबलर, फेसबुक आणि ट्विटरसारख्या नॅशनल नेटवर्किंग साइट्सवरील वापरकर्त्यांनी अमेरिकेवर टीका करणारे पोस्टर्स अपलोड केले आहेत.

buzzfeed.com